अमळनेर पंचायत समिती अंतर्गत G 20 स्पर्धा परीक्षा.

0


प्रतिनिधी (अमळनेर)
आज दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी आमची शाळा आमचा अभिमान
आमची शाळा आमचा अभिमानअंतर्गत कै.सु आ पाटील माध्य. विद्या पिंपळे बु!! ता.अमळनेर जि जळगाव येथील विद्यार्थिनी कुमारी. जागृती सुनील पाटील इयत्ता-दहावी या विद्यार्थिनीने अमळनेर पंचायत समिती अंतर्गत G 20 स्पर्धा परीक्षा जळगाव मध्ये तालुका स्तरावर दुसरा क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झालेली आहे.तिच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन नानासाहेब विजय नवल पाटील, बाळासाहेब अनिकेत पाटील, शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री.ए ए देसले सर सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्वांनी तिचे अभिनंदन केले आणि ग्रामस्थांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!