पिंपळे येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे भर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन.

प्रतिनिधी( पिंपळे )
अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे खु,पिंपळे बु
व आटाळे गावातील शाळकरी मुले ही दररोज शाळेत येजा करत असताना या वेळी अमळनेर आगारातील बसेस पिंपळे येथील विद्यार्थ्यांना घेऊन जात नाहीत, असा गंभीर आरोप करीत सकाळी८.५० वाजेच्या सुमारास या तिन्ही गावातील शाळकरी मुली मुलांनी रास्तारोको आंदोलन केले. या वेळी जवखेडा ते अमळनेर रस्त्यावर दोघी बाजूला मोठ्या प्रमाणावर बसेस व इतर वाहनांच्या मोठी गर्दी झाली होती . या मुलांच्या आंदोलनात त्याचे पालक देखील धावून आले होते
अमळनेर शहरात शाळेत जाण्यासाठी बसेस मधून जातात. कारण मुलीना बसेस मधून मोफत प्रवास आहे. शाळकरी मुलांनी आजचा हा रास्ता रोखो आंदोलन भर रस्त्यावर एक ते दीड तास केला असून या आंदोलनात मुलांनी अमळनेर, कडे जाणाऱ्या तसेच जवखेडा कडे जाणाऱ्या सर्व बसेस अडवून घेतल्या होत्या.
लहान मुले बसेस अडवून आंदोलन करत असल्याचे
आंदोलनकर्त्या मुली- मुलाशी संवाद साधला
गांभीर्य पाहता खरद येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी पूर्ण वेळ बस स्टॉप
थांबून मुला मुलीची काळजी घेऊन त्यांना शांततेचे आवाहन केले . सकाळी ९.३० च्या सुमारास
हे शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी बस स्टॉप वर आटाळे येथून एक ते दोन किलोमीटर पायी ये जा करतात . थेट कंडक्टर व ड्रायव्हर यांनी
वाहतूक नियंत्रक दीपक बोरसे यांच्याशी फोनवर संवाद साधला 8.50 बस सकाळी बंद करण्यात आलेली बस ती पूर्ववत चालू करण्यात आली असून त्यांनी सांगितले
अमळनेरचे वाहतूक नियंत्रण शाखाचे सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले