एरंडोल शहरात आदिवासीं वस्तीमधे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

एरंडोल ( कुंदन ठाकुर) एरंडोल शहर तालुका काँग्रेस आय कमिटी यांच्याकडून एरंडोल शहरात आदिवासी वस्तीमध्ये महात्मा पिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली व लहान मुलांना खाऊ बिस्कीट वाटप करून महात्मा गांधी यांच्या व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोस पुष्पहार पूजन करून नम्र अभिवादन करण्यात आले जयंती साजरी करण्यात आली व तसेच शहराध्यक्ष आर एस पाटील सर व वेसन मुक्ती संस्थेचे अध्यक्ष रोहिदास दादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती दिली लहान मुलांनी व आदिवासी लोकांच्या मनात महात्मा गांधी यांच्या विचार पोहोचावे म्हणून एरंडोल शहर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती आदिवासी वस्तीमध्ये साजरी करण्यात आले व तसेच एरंडोल शहरातील व्यसनमुक्ती केंद्र येथे सुद्धा महात्मा राष्ट्र पिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली उपस्थित काँग्रेस प्रतिनिधी विजय अण्णा महाजन, डॉ सेलचे जिल्हाप्रमुख डॉ् फरहाज बोहरी,काँग्रेस कार्यकारी तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी शहराध्यक्ष आर एस पाटील सर वेसन मुक्ती संस्थेचे अध्यक्ष रोहिदास दादा पाटील तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख कलीम हुसेन,शेख अन्वर दादा मिस्तरी कासोदा समाधान चौधरी कासोदा अल्पसंख्याक अध्यक्ष आयास मुजावर डॉक्टर प्रशांत पाटील ओबीसी सेल उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील उपजिल्हाप्रमुख मालखेडा अंजुम दादा सय्यद बबन काका वंजारी शेख सलीम मकसूद पटेल पिंपळकोटा गोकुळ पाटील मनोज पाटील भी ला पाटील अजय महाजन राजेंद्र ठाकरे सोराल वकील पाटील मानसिंग नाईक महारु नाईक