ना.अनिल पाटील यांना नंदुरबार पालकमंत्रीपद जाहीर झाल्याने अमळनेरात जल्लोष..

अमळनेर(प्रतिनिधि)
महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ०४ रोजी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार अमळनेर मतदारसंघाचे आमदार तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या कडे नंदुरबार जिल्

मंत्री अनिलभाईदास पाटील
यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
दरम्यान ना अनिल भाईदास पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यानी पक्ष कार्यालय तसेच महाराणा प्रताप चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,हिंगोने सरपंच राजश्री पाटील,पिंटू राजपूत,प्रवीण पाटील,प्रदीप पाटील,निलेश पाटील,भटू पाटील,राहुल गोत्राल,वाल्मिक पाटील तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.