२ हजारांची नोट बदलण्याचा आज शेवटचा दिवस..

0

24 प्राईम न्युज 7Oct 2023

दोन हजारांची नोट परत करण्याचा आजचा (दि.७) शेवटचा दिवस आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजारांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर आतापर्यंत ८७ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. अद्यापी १२ हजार कोटींच्या नोटा परत आलेल्या नाहीत. १९ मे रोजी २ हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ३.५६ लाख कोटी रुपये चलनात होते. २९ सप्टेंबर रोजी ३.४२ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!