स्थळदर्शक फलकांवरील घोळ करतोय करमणूक..

0


एरंडोल ( कुंदन ठाकुर ) एरंडोल राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असताना स्थळदर्शक फलकावरील गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची मात्र करमणूक होत आहे.

एरंडोल शहरालगत दिशा व स्थळदर्शक फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर एरंडोल व नंदगावचे नाव चुकीचे असल्यामुळे गावांची नावे बदलवण्यात आल्याचा प्रकार झालेला दिसून येत आहे. यामुळे आहे. एरंडोल व नंदगावाचे नाव बदलविण्यात आले की काय? अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. एरंडोलऐवजी एरंडोळ, तर नंदगावचे नाव नदगाव असे फलकावर आहे.

एरंडोळ Erandol

लिहिण्यात आले आहे. फलकांवरील या चुकांमुळे वाहनचालकांमध्येसुद्धा संभ्रमावस्था निर्माण होते. नंदगाव फाट्याजवळ लावलेल्या फलकावर एरंडोलऐवजी ‘एरंडोळ’ तर नंदगावचे नाव ‘नदगाव’ असे दर्शविण्यात आले

हे फलक पाहून शाळकरी मुलांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. या फलकांवरील नावांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!