निभोरा येथील मंडळाचे सदस्य मा वैष्णवी देवी येथुन ज्योत घेऊन १५ ऑक्टोबरला पोहोचणार..

सोयगाव ता १३ (साईदास पवार)….. सोयगाव तालुक्यातील निभोंरा येथे माॅ वैष्णवी नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव दरम्यान दुर्गा देविची स्थापना करण्यात येते ह्या मंडळाचे हे नऊवे वर्ष असुन नवरात्र उत्सव दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते तसेच गेल्या आठ वर्षांपासून वणिंगड,माहुरगड,तुळजापुर,चांदवड,जोगेश्वरी देवी,पवागड,कोल्हापूर ठीकठीकाणच्या पीठास्थान वरुन मंडळाचे सदस्य पायी चालत ज्योत आणत असतात ह्या वर्षी देखील माॅ वैष्णवी देवी (जम्मु काश्मीर) येथुन २४ सप्टेबरला ज्योत घेऊन निघाले आहे तरी ही ज्योत निभोंरा येथे १५ आक्टोबंरला पोहचणार आहे मंडळाचे अध्यक्ष अजय कोळी उपाध्यक्ष किरण निकम ,दत्तु बोरसे,प्रकाश अहिरे,आबा सावळे, शुभम रोकडे,शुभम निकम,मनोज पवार,भोला पाटील, वाल्मिकी पाटील,संजु बोरसे,विकास अंभोरे,निलेश वाघ,मयुर निकम, दिपक गायगकड, भैय्या सावळे, दुग्रेश जाधव, शुभम मासरे, सोरव हासले,किरण मासरे,अमोल कोळी सागर कोळी, समस्त माँ वैष्णवी ग्रुप निंभोरा ही ज्योत आणत असुन त्यांना ग्रामस्थाचे अनमोल सहकार्य लाभत आहे