अन्सारनगर जलकुंभ कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते संपन्न!


अनीस खाटीक, धुळे।
धुळे शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या मौलवी गंज दिलदार नगर अन्सार नगर अन्सार नगर तिरंगा चौक फिरदोस नगर ,शिवाजीनगर झोपडपट्टी, माधवपुरा, मच्छी बाजार व या भागातील हजारो नागरिकांची फार वर्षांपूर्वी पासून पाणीटंचाई संदर्भा

त जलकुंभ ची मागणी केली होती की या भागात पाणीपुरवठ्यासाठी एक मोठा जल कुंभ उभारण्यात यावा व त्या व त्यामुळे या भागातील नागरिकांच्या पाणी समस्या दूर व्हाव्या त्याबाबत आमदार फारुकसान यांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेत दखल घेत अनेक पक्ष संघटना व सामाजिक संघटनेची सुद्धा या भागात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून जलकुंभ भरण्यात यावे यासाठी आ.फारुख शाह यांच्याकडे निवेदने देण्यात आलेली होती त्याला अनुसरून आ.फारुख शाह यांनी शासनाकडून शासनाकडून मूलभूत सुविधांच्या विकास योजना अंतर्गत योजनेअंतर्गत अन्सार नगर येथे ओपन स्पेस वर या जलकुंभ उभारण्यासाठी शासनाकडून एक कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर करून आणले त्याच्या आज आ.फारुख शाह यांचे हस्ते कामाच्या शुभारंभ करण्यात आला यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आ.फारुख शाह यांच्या कामाबद्दल लोकांमध्ये समाधान आहे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या अनेक मूलभूत सुख सुविधांच्या कामासाठी आ.फारुख शाह यांनी करोडो रुपयांच्या निधी नागरिकांच्या विकासासाठी आजपर्यंत आणलेला आहे शहरातील सुशोभीकरण असो पाणीची समस्या असो रस्त्याची समस्या असो गटारीची समस्या असो आणि कब्रस्तान असो तसेच अनेक वेगवेगळ्या विकासासाठी आजपर्यंत आ.फारुख शाह यांनी निधी आणलेला असून शहराच्या विकासासाठी जे शक्य असेल ते सर्व करण्याचे प्रयत्न आ.फारुख शाह यांच्याकडून करण्यात येत आहे लवकरच जामचा मळा येथे एक मोठा अम्युझमेंट पार्कचा सुद्धा शुभारंभ होणार असून महिलांना आणि बालकांना विरंगळ्यासाठी एक मोठं बगीचा उपलब्ध होणार आहे शहरातील अनेक समस्यांना हात घालत फक्त फक्त विकासाने आपल्या कामाची प्रचिती आजपर्यंत आ.फारुख शाह यांनी धुळे शहरासाठी केलेली आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हाफिज हिफजुर रहेमान हे उपस्थित होते तसेच मुक्ती कासिम जीलानी माजी उपमहापौर शव्वल हाजी वरिष्ठ नगरसेवक साबीर सेठ, मुक्तार बिल्डर इफ्तेकार अहमद,डॉ. अबुतुराब अंसारी,शौकत हाजी,गुफरान पोपटवाले, युसुफ मुल्ला, नासिर पठाण, आमिर पठाण, गणी डॉलर, सईद बेग व गोपाल अन्सारी, शकील मेहंदी,मौलवी शकील,साजिद साई,व अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईलियास सर यांनी केले .तर आभार सउद सरदार यांनी केले.