माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडीमार आंदोलन..

अमळनेर/प्रतिनिधि. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द केल्याने या | निर्णयाचे भाजपतर्फे स्वागत करण्यात आले, तर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या शासनाने हा निर्णय घेतल्याचा आरोप करून ठाकरे यांच्या प्रतिमेला जोडे मारो व प्रतिमा जाळून आंदोलन करण्यात आलेयावेळी माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील, श्याम अहिरे, भारती सोनवणे, हिरालाल पाटील, प्रफुल्ल पाटील, जिजाबराव पाटील, दिलीप ठाकूर, महेश पाटील, महेंद्र पाटील, माधुरी पाटील, श्रीनिवास पाटील, पंकज भोई, सौरभ पाटील उपस्थित होते.