नाना पटोले यांची अमळनेर येथे जाहिर सभा..


अमळनेर /प्रतिनिधि अमळनेर तालुक्यातील व शहरातील तमाम कांग्रेस प्रेमी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना व नागरिकांना आव्हान करण्यात येते की, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष नामदार मा.नानाभाऊ पटोले साहेब जळगाव जिल्हा दौऱ्यावर दि.२८/१०/२३ रोजी येत आहेत त्या अनुषंगाने त्यांची अमळनेर येथे दि २८/१०/२३ वार शनिवार रोजी रात्री ८-०० वाजता आंबेडकर चौक गांधलीपुरा येथे दणदणीत जाहीर सभा होणार आहे तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती गोकुळ नामदेव बोर तालुकाध्यक्ष अमळनेर तालुका काॅंग्रेस कमिटी
मनोज भाऊराव पाटील शहराध्यक्ष अमळनेर शहर काँग्रेस कमिटी डॉ अनिल शिंदे कांग्रेस जेष्ठ नेते आदींनी केले आहे..
