शहरातील श्री बालाजी गोल्ड पॅलेसचा आज भव्य शुभारंभ सोहळा….

अमळनेर/प्रतिनिधि शहरातील दगडी दरवाजाच्या शेजारी सराफ बाजारात भव्य अशा सोन्याच्या दालनाचा श्री बालाजी गोल्ड पॅलेसचा शुभारंभ आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी होणार आहेगेल्या पंचवीस वर्षापासून असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन करत श्री बालाजी ज्वेलर्स

आपल्या तिसऱ्या भव्य शोरूमचे दालन ग्राहकांसाठी रविवार पासून खुले करत आहे. या शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर करण्यात आली आहे. 916 हॉलमार्क • असणाऱ्या दागिन्यांचा मजुरीवर 50% सूट दिली जाणार आहे तसेच शुभारंभाच्या दिवसाच्या पुढील सहा दिवस 916 हॉलमार्क सोन्याचा दागिन्यां

च्या मजुरीवर 30 टक्के सूट दिली जाणार आहेहा भव्य असा शुभारंभ सोहळा पुढील सहा दिवस सुरु राहणार आहे. श्री बालाजी गोल्ड पॅलेस मध्ये सोने खरेदी केल्यास ग्राहकांना लाखोंची बक्षिसे जिंकता येणार आहेत. दोन ग्रॅम सोन्याच्या 916 हॉलमार्क दागिन्याचा खरेदीवर ग्राहकाला एक कुपन मोफत दिले जाणार आहे. दर महिन्याला त्यातून एक ड्रॉ काढून एक ऍक्टिव्हा बाईक बक्षीस म्हणून दिली जाणार आहे, पुढील चार महिने ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यामुळे ऍक्टिव्हा बाईक जिंकण्याची संधी ग्राहकांसाठी आहे. या भव्य अश्या सोन्याच्या दालनात प्रथमच किसना डायमंडचे रिअल डायमंड विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. शहरात कोणत्याही सराफ पिढीत उपलब्ध नसणारे सोन्याची शुद्धता तपासणी करणारे कॅरेटोमिटर येथे उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर श्री बालाजी गोल्ड पॅलेस येथे आपण सोने बुक करण्याची संधी उपलब्ध आहे तसेच कुठल्याही दुकानाचे हॉल मार्क असलेले दागिने मोडताना घट लागणार नाही. तरी शुभारंभानिमित्त विशेष ऑफरचा जरूर लाभ घ्या, असे आवाहन श्री प्रकाश हरीशेठ विसपुते आणि समस्त विसपुते परिवार यांनी केले आहे.