एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये बोनस.

24 प्राईम न्यूज 10 Nov 2023
एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांना सरसकट ६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा
गुरुवारी राज्य सरकारने केली. यावर्षी दिवाळीत एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांना सरसकट १५ हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने राज्य
सरकारएसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये बोनस एसटी कर्मचारी अधिकाऱ्यांना सरसकट ६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा गुरुवारी राज्य सरकारने केली. यावर्षी दिवाळीत एसटी कर्मचारीअधिकाऱ्यांना सरसकट १५ हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे केली होती, परंतु ही
मागणी मान्य करण्यात आली नाही.गेल्या वर्षी एसटी कर्मचारीअधिकाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात आला होता. त्यामध्ये १ हजार रुपयांची वाढ करून सरसकट ६ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.कडे केली होती, परंतु ही मागणी मान्य करण्यात आली नाही. गेल्या वर्षी एसटी कर्मचारीअधिकाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात आला होता. त्यामध्ये १ हजार रुपयांची वाढ करून सरसकट ६ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.