राजहंस ग्रामिण पतसंस्थेच्या विठ्ठल कोळी व देविदास बागुल यांची संचालक पदी बिनविरोध निवड

मालपुर प्रतिनिधीश्री. /प्रभाकर आडगाळे
मालपुर ता.शिंदखेडा येथील राजहंस ग्रामिण पतसंस्थेच्या संचालक पदी विठ्ठल कोळी / देविदास बागुल यांची सर्वांनुमते बिनविरोध नियुक्ती करण्यांत आली .
तसेच नवनिर्वाचित संचालकांनी आपल्या एकनिष्ठता चे फळ आम्हांला मिळाले असे नमुद केले. तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जयवंत पाटील यांनी संस्थेचे सुरुवातीचे सर्व शून्यातून निर्माण झालेली ही पतसंस्थ सहा रुपयापासून तर सहाशे रुपयापर्यंत सुरू होती आज त्याचे मोठे असे रूपांतर वटवृक्क्ष. करण्याचे काम आमचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष चेअरमन व्हाय चेअरमन आणि सदस्य यांनी परिश्रम घेतले. आज लाखात नाही तर करोड रुपयांमध्ये असलेली ही पतपेढी संस्था आहे. संस्थापक चेअरमन तथा मा. सरपंच हेमराज नाना पाटील संस्थेचे चेअरमन वसंत नाना कोळी व्हाँ.चेअरमन विजय सावंत संचालक मंडळ प्रकाश भगवान पाटिल, राजेंद्र गोसावी, हिम्मत पाटिल, रमेश चौधरी ,ईश्वर माळी, भरत माळी , व इतर संचालक तसेच संस्थेंचे सभासद आसराम निंबा धनगर राजेंद्र कोळी दिलीप कोळी सुका कोळी रोहिदास कोळी युवराज कोळी दिनकर बारकु शिवदे दगा नाना पाटील हिलाल धनगर भटु धर्मा बागुल मोहन लांडगे राकेश ठाकरे उमेश गोराणे रमेश बागुल पत्रकार रवि राजपुत प्रभाकर अडगाळे वपत्रकार गोपाल कोळी यावेळी, पतसंस्थेचे सर्व सभासद उपस्थित होत.