डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९८९ इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शबरी फार्म राजवड येथे जुन्या आठवणींना उजाळा देत संपन्न ..

0

अमळनेर /प्रतिनिधि तालुक्यातील प्र. डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९८९ इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शबरी फार्म

राजवड येथे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील संस्थेचे विद्यमान चेअरमन जयवंतराव पाटील माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाला.
तब्बल ३४ वर्षांनी पहिल्यांदा स्नेहमेळाव्याचे आयोजन करणाऱ्याचे कौतुक मा.आ.कृषिभूषण पाटील यांनीं केले. नितीन कोल्हे,चंद्रकांत काटे,कैलास पाटील,अँड.पदमाकर पाटील,भाऊसाहेब बोरसे,दिपक शिसोदे यांनी केले होते. यावेळी मा.आ. कृषिभूषण पाटील यांनी कौतुक करत शबरी फार्म व भूमातेची, तसेच वनशेती पद्धती, पाण्याचा विनियोग, कार्यपद्धती बद्दल माहिती दिली.व संस्थेचे विद्यमान चेअरमन जयवंतराव पाटील यांनीशाळेच्या व राजकीय वाटचाली बद्द्ल माहिती दिली तब्बल ३४ वर्षानी स्नेहमेळाव्यात सुमारे ३० विद्यार्थी उपस्थित होते.सर्वांनी आपला कौटुंबा बद्दलचा परिचय दिला यावेळी शामिरखा पठाण ,सुनील चैत्राम बोरसे,शिवाजी बोरसे,रणछोड पाटील सुनील निंबा बोरसे,विजय पंढरीनाथ वाघ गुलाब एस पाटील,सुनील अभिमन पाटील
भास्कर कोळी,विजय चव्हाण , बबन दगडू पाटील,यशवंत नारायण पाटील,छ्न्नू भोई नागदेव भोई,छाया ठाकरे,संगीता बडगुजर सपना पंढरीनाथ शिसोदे,विद्या नारायण,अंजना अर्जुन,प्रतिभा एन पाटील ,प्रतिभा वाडीले (ढोले),संगीता पाटील(नाशिक),हिरकन पाटील आदी विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!