अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज सकाळी काँग्रेस पक्षाचा 139 वा वाढदिवस साजरी..

अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज सकाळी काँग्रेस पक्षाचा 139 वा वाढदिवस साजरी करण्यात आला सदर प्रसंगी काँग्रेस पक्षाचे सर्व हुतात्मा व देशाचे सर्व स्वातंत्र्यसैनिक यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रपिता महात्मा गांधी माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस उपासिकांनी मान्यवर पण करून सदरचा काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस व वाढदिवस पक्षाचा झेंडावंदन करून साजरी करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक श्री संदीप घोरपडे यांचा सुद्धा जन्मदिवस साजरी करण्यात आला सदर कार्यक्रम अमळनेर शहर काँग्रेस कमिटीची माजी अध्यक्ष मुन्ना भाऊ शर्मा यांच्या कार्यालयात संबंध झाला सदर कार्यक्रमाला भागवत गुरुजी बिके सूर्यवंशी संभाजी लोटन पाटील एडवोकेट रजाक भाई शेख श्याम पवार बोरसे सर रमेश पवार आलिम भाई मुजावर सय्यद कादिर राजूभाऊ चंडाले जग्गू भाऊ संदीप घोरपडे राजू दादा फापुरेक रियाज भाई मौलाना तोफ तेली दर्शना पवार ताई प्रवीण भाऊ जैन मनोज गणेश चौधरी आशिष बागवान पी वाय पाटील माजी पोलीस इन्स्पेक्टर कंखरे साहेब आधी असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रम अमळनेर तालुका सेवा दलाचे प्रमुख श्री भागवत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करून गोड लाडू व फटाक्याची आतिषबाजी करून काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवस साजरी करण्यात आला