अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीची सभा उत्साहात पार; शेतकरी प्रश्नांवर सरकारवर जोरदार टीका.. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी तहसीलदाराना निवेदन..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची सभा दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज...