एरंडोल तालुक्यातील आरोग्य यंत्रणा च आजारी ? आरोग्य सुविधा वाऱ्यावर मात्र कर्मचारी राहतात शहरावर.
एरंडोल (प्रतिनिधि)राज्य व केंद्र सरकार आरोग्यावर लाखो रु खर्च करून सर्व सर्वसामान्यांना आरोग्य सुविध पुरविण्यास कटिबध्द असते. आरोग्यासाठी विविध योजना...