अमळनेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन. वीजबिल माफ आणि शेतकर्यांच्या कांदा, कापूस उत्पादनाला योग्य भाव द्यावा.
अमळनेर(प्रतिनिधी) वीजबिल माफ आणि शेतकर्यांच्या कांदा, कापूस उत्पादनाला योग्य भाव द्यावा आदींसह शेतकरी हिताच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी...