तीन आमदारांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना १२ मार्च रोजी धुळे येथे पुरस्कार वितरण.. अमळनेर शहरातून अशपाक शेख यांना खानदेश भूषण पुरस्कार जाहीर.
अमळनेर(प्रतिनिधि) येथील आवास बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष अशफाक बशीरोदीन शेख यांची सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बद्दल खानदेश भुषण पुरस्कार...