अमळनेरात युवा परीट धोबी मंडळ व परदेशी धोबी समाज यांच्या संयुक्तविद्यमाने संत गाडगेबाबा जयंती उत्सवात संपन्न..
अमळनेर (प्रतिनिधि )निष्काम कर्मयोगी, मानवतेचे पुजारी संत गाडगेबाबायांची 147 वी जयंती उत्सव दि २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ह.भ.प.प.पू.प्रसाद महाराज यांच्याहस्ते...