12 वी मधील विद्यार्थ्यानी एकत्रित येत साजरी केली जिजाऊ जयंती.. राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीनिमित्त मानवंदना…
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्व...