हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान नगर नामस्मारकाचे भव्य उद्घाटन! -सौ. स्वप्ना पाटील व विक्रांत भास्करराव पाटील (माजी नगरसेवक) यांच्या हस्ते संपन्न..
आबिद शेख/अमळनेर — शहरातील वडचौक परिसरातील सुप्रसिद्ध हनुमान नगर भागातील उत्साही तरुणांनी एकत्र येत, श्री मारुतीरायांचे आकर्षक व प्रेरणादायी स्मारक...