राज्यस्तरीय आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धेला शानदार सुरुवात .
फिडे मानांकित खेळाडूची आघाडी..
राज्यातील १६० मूले व मुली खेळाडूंचा सहभाग..
जळगाव (प्रतिनिधि) क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त...