शहापूर-पाडसे ते झाडी शिरसाळे रस्त्यास मिळाली प्रशासकीय मान्यता.. आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साडेसात कोटींचा निधी,धुळे रस्त्यास जोडणारा शॉर्टकट मार्ग होणार तयार…
अमळनेर (प्रतिनिधि) ग्रामिण भागाचे दळणवळण वाढावे यासाठी नव्या रस्त्यांच्या निर्मितीचे यशस्वी प्रयत्न आमदार अनिल भाईदास पाटील यांचे सुरू असंताना नुकतीच...