अमळनेरात भव्य तिरंगा यात्रेने शहराचे लक्ष वेधले; खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सैन्यदलांना सामूहिक अभिवादन..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर– भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन आणि राष्ट्रप्रेम जागविण्याच्या उद्देशाने १९ मे रोजी अमळनेर शहरात भव्य तिरंगा यात्रा...