प्रजासत्ताक दिनी नाट्यगृहात रंगणार राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम.. -संवाद मेळाव्याचेही आयोजन,सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना निमंत्रण.. मा.जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांचे आवाहन..
अमळनेर (प्रतिनिधि) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक देशभक्तीपर गीतांचे तसेच संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सर्व...