नशिराबाद येथील उरस मध्ये रंगल्या कुस्त्यांच्या स्पर्धा
७२ पहेलवान चित-पट
नशिराबाद (प्रतिनिधि) नशिराबाद येथे सुरू असलेल्या यासीन मिया कादरी यांच्या उरूस निमित्त गुरुवारी दुपारी कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील...