राज्यात वनशेतीला चालना देण्यासाठी दीर्घकालीन कर्ज धोरण लागू करावे. – माजी आमदार साहेबराव पाटील आणि पुष्पलता पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आबिद शेख/अमळनेर. राज्यातील वाढते तापमान, अनियमित पाऊस, गारपीट, पाणीटंचाई यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, वनशेतीच्या...