राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ अमळनेरात पत्रकार संघाचे निवेदन..—— राज्यभर पत्रकारांच्या वाढत्या हल्ल्याबद्दलही केला निषेध.
अमळनेर (प्रतिनिधि)राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून अमळनेर शहर व तालुका पत्रकार...