भिलाली येथे बोरी नदीवर सव्वा कोटी निधीतून साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन.
आ.अनिल पाटलांच्या हस्ते केटीवेअर दुरुस्तीचाही झाला शुभारंभ..
अमळनेर (प्रतिनिधि)-विधानसभा मतदारसंघातील भिलाली ता.पारोळा येथे बोरी नदीवर मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत 1 कोटी 28 लक्ष निधीतून साठवण बंधारा...