“त्या” तांबापुर वासियांसाठी मनीयार बिरादरी सरसावली
२५ कुटुंबीयांना प्रत्येकी दोन हजार रुपये सानुग्रह मदत..
जळगाव ( प्रतिनिधि ) तांबापूर येथील मानवनिर्मित चुकीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत १२५ घरात पाणी घुसून जे झोपडपट्टी वासियांचे नुकसान झाले...