आईच्या स्मरणार्थ कब्रस्थानात शंभर वृक्ष लागवडसह ठिबक सिंचन.
-एरंडोलला कवी, इंजि. जाकीर सैय्यद यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतूक..
एरंडोल( प्रतिनिधि )येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कवी, साहित्यिक, इंजि. जाकीर सैय्यद यांनी आईच्या स्मरणार्थ चहैलूम (कारण) न करता कब्रस्थानात शंभर...