मानव तस्करी प्रकरणी मौलाना अंजर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर,
जळगावकरांनी मौलानाचे केले स्वागत.
जळगाव ( प्रतिनिधी ) बिहार मधून सांगली येथे मदरसा शिकवणीसाठी घेऊन जात असलेले २९ मुलांना भुसावळ रेल्वे पोलिसांनी भुसावळ रेल्वे...