दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिकाऱ्यांनी कामे करावीत..
धुळे (अनीस खाटीक) आज दिनांक 30/8/2023 रोजी कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची बैठक मा.श्री.हर्षवर्धन दहिते, सभापती जि.प.धुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न...