अल फिरदौस पब्लिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा ! सैय्यद रफत हुसैन यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.
नंदुरबार/प्रतिनिधि भारतीय ७५ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त AIMIM पक्षचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सैय्यद रफत हुसैन यांचे हस्ते अल फिरदौस पब्लिक शाळेत...