Month: July 2024

वैज्ञानिक अधिकारी पदी निवड झाल्याने मंत्री अनिल पाटील यांनी केला रिना माळी यांचा सत्कार..

-------- कळमसरे ता. अमळनेर ---- येथीलकु.रिना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग -3 प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी ता.चोपडा...

पोलिस भरतीत मयत अक्षयच्या कुटुंबियांना मंत्री अनिल पाटलांकडून मदतीचा हात.                    -एक लाखांची मदत देऊन दिला आधार.

अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर-येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी असलेला आणि मुंबईत पोलीस भरती दरम्यान मयत झालेल्या अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियांना मदत व पुनर्वसन...

आता लाडक्या भावांसाठीही योजना-पदवीधारकाला १० हजार, डिप्लोमाधारकाला ८ हजार, १२वी पास झालेल्यांना दरमहा ६ हजार रुपये मिळणार.

24 प्राईम न्यूज 18 Jul 2024. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे....

उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर येथे आदिवासी कोळी (टोकरे कोळी) समाजातर्फे आयोजित बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चास श्री. प्रकाश (भाई) पाटील युवा मंच अमळनेर यांचा जाहीर पाठिंबा.

अमळनेर /प्रतिनिधी. गेल्या 15 जुलैपासून सुरू असलेल्या आदिवासी कोळी (टोकरे कोळी)यांचे जातीचे प्रमाण मिळणे संदर्भात बेमुदत भव्य बिऱ्हाड मोर्चा सुरू...

ऑनलाईन मनरेगा कामकाजा साठी ग्राम रोजगार सेवकांना टँब मोबाईल वाटप

अमळनेर /प्रतिनीधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (नियोजन विभाग, मंत्रालय) अंतर्गत अमळनेर तालुक्यात सर्व ११९ ग्राम रोजगार सेवकांना...

इराणी बांधवांच्या मिरवणुकीत सामाजिक कार्यकर्ते आरीफ भाया व इराणी समाजाचे प्रमुख अख्तर इराणी यांच्या वतीने पी आय देवरे यांचा सत्कार.

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर शहरातील इराणी बांधवां मोहरम निमित्ताने मातम चा कार्यक्रम आयोजित करतात ह्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी...

डॉ.बी.एस.पाटलांना सुप्रमा कळत नसेल तर आता विश्रांतीच घ्यावी.                                        -राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा उपरोधिक सल्ला

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-तब्बल 15 वर्ष आमदार राहिलेल्या डॉ.बी.एस.पाटलांना धरणाची सुप्रमा कळत नाही याचा अर्थ आमच्या त्या तीन टर्म वाया गेल्याचे स्पष्ट...

शरद पवारांचा शब्द पूर्ण करण्यासाठी आमचे पुरेपूर प्रयत्न. -माजी आमदार डॉ. बी एस पाटील.

अमळनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे अनेक उमेदवारांनी आपली इच्छा व्यक्त केली असून हे महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी...

पावसाचे जोरदार कमबॅक; भोगवाती नदीला मोठा पूर..

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख दोंडाईचात रात्री जोरदार कमबॅक केले आहे. निम्मा भोगावती नदीला मोठा पूर आला. त्या भोगावती नदीतही पाणीसाठा...

You may have missed

error: Content is protected !!