18 गरजू,होतकरू व गरीबविद्यार्थ्यांना-अमळनेर क्लासेससंघटनेने(PTA)घेतले दत्तक.
अमळनेर /प्रतिनिधी अमळनेर-सोमवार,दि.8 जुलै रोजी प्रति वर्षाप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून अमळनेरतालुक्यातील वेगवेगळ्या शाळेतील18 गरजू, होतकरू व गरीबविद्यार्थ्यांची अमळनेर क्लासेससंघटनेने(PTA)उचलली...