Month: September 2024

चिमणपुरी पिंपळे खुर्द येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून घडवले भारतीय संस्कृतीचे दर्शन

आबिद शेख/अमळनेर ग्रुप ग्रामपंचायत व ओम साई क्लासेसचा सांस्कृतिक उपक्रम ,राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अविनाश पाटील यांचा सत्कार… अमळनेर-सगळीकडेच...

22 सप्टेंबर रोजी रोटरी क्लब तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा.

आबिद शेख/अमळनेर. रोटरी क्लब अमळनेर ने भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर रोजी प्रताप नहाविद्याचा गेट पासून धार रस्त्यावर आयोजित...

संगणक परीचालकांचा 24 रोजी मुख्यमंत्र्यांचा बंगल्यावर मोर्चा

जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक मोर्चात सहभागी होणार संगणक परिचालकांच्या मागण्या मान्य झाल्या शिवाय ठाणे सोडणार नाहीत-अशोक पाटील-जिल्हा उपाध्यक्षअमळनेर/आबिद शेखग्रामविकास व...

धार येथे ईद मिलादुन्नबी निमित्त अरबी मदरशाचे मुलांना बक्षीस वाटप.

आबिद शेख/अमळनेर. धार येथे ईद मिलादुन्नबी निमित्त अरबी मदरशाचे मुलांना बक्षीस देताना शेतकी संघाचे माजी संचालक अलीम मुजावर विविधकार्यकारी सोसायटीचे...

विहिरीत पडलेल्या गाईला अग्निशमन दलाकडून जीवदान

आबिद शेख/अमळनेर अमळनेर जुन्या वाघ बिल्डिंगच्या मोकळ्या जागेवरील विहिरीत पडलेल्या गायीला पालिकेच्या अग्निशमन दलाने जीवदान दिले आहे. ही घटना आज...

अमळनेरच्या शांतीदूतांनी अनंत चतुर्दशीला केला “श्री सन्मान”.                                             -दगडी दरवाज्याच्या आतमध्ये भव्य मंचावरून मिरवणुकांचे केले अनोखे स्वागत

आबिद शेख/अमळनेर अमळनेर- परंपरेप्रमाणेशांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून वेळेच्या आत गणेश विसर्जन करून शहराची शांतता प्रस्तापित ठेवणाऱ्या आदर्श मंडळांचा "श्री...

राज्यातील शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद !

24 प्राईम न्यूज 18 Sep 2024. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबतचा १५ मार्चचा व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा...

साई इंग्लिश अकॅडमितर्फे पुस्तकव लेखक ओळख स्पर्धा उपक्रमराबविणार-भैय्यासाहेब मगर.

आबिद शेख/अमळनेर येथील साई इंग्लिश अकॅडमितर्फेविद्यार्थ्यांसाठी पुस्तक व लेखकओळख स्पर्धेचे आयोजन करण्याचेनिश्चित केले आहे.शासनानेअमळनेरला पुस्तकांचे गाव म्हणूननुकतेच घोषित केले आहे,त्यातूनचसाई...

कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. – आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च.

आबिद शेख/अमळनेर. रविवारी एका अफवेने शहरात तणाव निर्माण झाला होता, म्हणून आजही असा कुठलाही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सोमवारी...

अमळनेर समृद्ध करायचं असेल तर सर्वाना एक व्हावं लागेल-मंत्री अनिल पाटील.                   -शिवाजी नगरात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज वाटप,युवा राजे शिवाजी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर -आपलं शहर तथा आपलं गाव समृद्ध करायचं असेल तर आपल्या सर्वाना एक व्हावंच लागेल,जनतेचा आशीर्वाद राहिला...

You may have missed

error: Content is protected !!