Month: September 2024

दुष्काळग्रस्त विदयार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत द्या.        -राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रताप महाविद्यायाच्या प्राचार्यांना निवेदन.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अंमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली...

अमळनेरसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 197 कोटींच्या 24 बाय 7 नवीन पाणीपूरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू.                                          -मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने साकारणार नगरपरिषदेची दररोज पाणी देणारी योजना

आबिद शेख/ अमळनेर. अमळनेर शहरवासीयांना संपूर्ण सात दिवस 24 तास म्हणजे दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने...

प्रसंगावधान राखणाऱ्या खासदार स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांनी सुपर फास्ट एक्सप्रेसला जळगांव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देत पुढील प्रवास्यांची केली सोय.

आबिद शेख/अमळनेर. आज मुंबईहून जळगांव कडे येत असताना खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगांव रेल्वे...

एसटी कामगारांना सरकारने फसवले – श्रीरंग बरगे

24 प्राईम न्यूज 13 Sep 2024. गेल्या आठवड्यात एसटी कर्मचारी पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ...

समाजात तेढ निर्माण कराल तर कारवाई करू. -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नितेश राणेंना अप्रत्यक्ष इशारा.

24 प्राईम न्यूज 13 Sep 2024. महायुतीतील नेते मागील काही दिवसांपासून सातत्याने दोन समाजांत तेढ निर्माण करणारी वक्तव्येकरीत आहेत. त्यातच...

१७ वर्षाखालील फ्री स्टाईल ग्रीक रोमन मुले व मुली कुस्ती स्पर्धेचे आयोजन.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर शहरात 15,17 व 20 वर्षाखालील फ्री स्टाईल गिक रोमन व मुलींच्या राज्य अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा आयोजित...

माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. -ग्रामीण भागाच्या विकासात शैक्षणिक परिसराचा विकास होणे गरजेचे. -ना. अनिल पाटील.

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर येथील माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन...

निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात                        तापीवर पाडळसरे येथे 841 कोटींचा प्रकल्प,थेट शेतांपर्यंत पाईपलाईनद्वारे शेतांपर्यंत पाणी पोहोचविण्याची संजीवनी योजना.                     -मंत्री अनिल पाटील यांनी केली शब्दपूर्ती

आबिद शेख/अमळनेर अमळनेर-तालुक्यातील पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पावरील उपसा सिंचन योजनांच्या निविदा प्रक्रीयेला सुरूवात झाली असून यामाध्यमातून तापीवर पाडळसरे येथे...

विधान सभेसाठी महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला जागा सुटेल हे अजून निश्चित नाही — -अफवांवर विश्वास ठेवू नका —— जिल्हाध्यक्ष –बाळासाहेब पवार. -अमळनेर येथे तालुक्यातील बूथ प्रमुखांचा मेळावा ——

अमळनेर /आबिद शेख येणाऱ्या विधानसभेसाठी महाविकास आघाडीची जिल्ह्यातील कोणती जागा कोणत्या पक्षाला सुटेल, यासंबंधीची कार्यवाही वरच्या स्तरावर सुरू आहे. अजून...

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना लाभ द्या.                                                       -कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अमळनेर /आबिद शेख प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत “खरीप हंगाम २०२३” मधील पिकांचा उत्पन्नावर आधारीत जळगाव जिल्ह्यातील ४ लक्ष, ५६ हजार,...

You may have missed

error: Content is protected !!