जी.एस.हायस्कूल ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न. -कोकण,महाबळेश्वर सह इतर धार्मिक,ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलची ४ दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली.यावेळी कोकण,महाबळेश्वर सह धार्मिक, ऐतिहासिक...