विद्यार्थ्यांनी गणित विषय अंतर्गत पोस्ट ऑफिसला दिली भेट देत गुंतवणूक व बचत विषई घेतली माहिती..

प्रतिनिधी /अमळनेर
पिंपळे हायस्कूल येथील इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी गणित विषय अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये जावून विविध विषयाची ज्ञान व्हावे खाते उघडणे,आर. डी खाते सुरू करणे,सुकन्या योजना,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते,या आणि पोस्टाच्या योजनांतील गुंतवणूक आणि बचत ,आणि प्रत्यक्ष पोस्टाचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला,यावेळी पोस्ट मास्टर सौ,अनिता पाटील मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली,सोबत गणित विषय शिक्षक जगदीश पाटील सर हजर होते.