अदृश्य शक्तीने पक्ष ओरबाडून घेतला – सुप्रिया सुळे

24 प्राईम न्यूज 7 फेब्र 2024. “अदृश्य शक्तीचे हे दश आहे. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाले असेल. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठी माणसाचा पक्ष आहे, शरद पवारांनी पक्ष शून्यातून उभा केला आहे. त्यानी स्वतः पक्ष उभा केला आहे. त्यांच्याकडून हा पक्ष काढून पेण्यात आला आहे. त्याचे मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. पक्षाची संघटना शरद पवारांच्या बाजूने आहे, त्यामुळे आम्ही सुप्रीम कोटीत जाऊ. साधारणपणे त्यानी जे शिवसेनेबरोबर केले, तेवआत्याबरोबर केले आहे. आम्ही आता उमेदीने पुन्हा काम करू, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन नावे आणि तोन चिन्हे द्या. असे निवङमुक्त आयोगाने आम्हाला सांगितले आहे. आम्ही ते देऊ. आम्ही पुरावे दिले, युक्तिवाद केला. आमच्याकडे फक्त एक गोष्ट नाही, ती म्हणजे आमच्याकडे अदृश्य शक्ती नाही, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी हाणला आहे.