मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

24 प्राईम न्यूज 22 Feb 2024
अमळनेर : शहर व तालुका पत्रकार संघ, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, तसेच जैन सोशल ग्रूप,अमळनेरच्या वतीने हृदयरोग सोशल चिकित्सा मार्गदर्शन शिबिराचे ग्रुप, मोफत आणि आयोजन रविवार, दि. २५ रोजी करण्यात आले आहे. या शिबिरात डॉ. हर्षद सुराणा हे तपासणी करणार आहेत

या शिबिरात संपूर्ण मोफत सल्ला, मार्गदर्शन व उपचार, मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, तपासणी व गरजू व निकडीच्या रुग्णांवर सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया
गरजूंनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष देवांग शाह, सचिव सौरभ जैन, उमेश पारख आणि निखील पारख यांनी केले आहे.