कृषी शाळेने जागा देण्यास दिली स्थगिती. – लोकसंग्रामने केले आंदोलन ,लगेचच कृषी शाळेने जमीन देण्याचे केले मान्य.


धुळे/प्रतिनिधी. प्रभात नगर, देवपूर, परौळा रोड ते मार्केट जवळील शेतकरी पुतळ्यापर्यंतच रस्ता अण्णा गोटे साहेबांनी निधी मंजूर करून मंजूर केला होता, मात्र कृषी शाळेने जागा देण्यास स्थगिती दिली होती.त्याच्या निषेधार्थ आज 26 फेब्रुवारी रोजी ए. शेतकरी पुतळ्याजवळ अनिल अण्णा गोटे यांच्या मार्गदर्शनात लोकसंग्रामने आंदोलन केले, आंदोलना नंतर लगेचच कृषी शाळेने जमीन देण्याचे मान्य केले, या यशस्वी आंदोलनात व्हाईट हाऊस ग्रुप बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनीही सक्रिय सहभाग घेतला, संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे रफिक भाई पंपवाले, दिलावर पठाण, सलीम लंबू, आसिफ भाई टायर विक्रेता, के.एम. पठाण, अकबर अली सर, आबिद मन्यार, जाकीर भाई, जाविद भाई किराणा विक्रेते उपस्थित होते.