नर्मदेश्वर महादेव मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळा..

0


प्रतिनिधी पिंपळे/अमळनेर
चिमनपुरी पिंपळे खुर्द येथे नर्मदेश्वर महादेव मंदिर लोकवर्गणीतून महादेव मंदिर उभारण्यात आले मंदिरातील मूर्ती जीर्णद्वार प्रांत प्रतिष्ठान नुकतीच करण्यात आली
यावेळी महापूजा होम हवन व इतर विधी
नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्राण प्रतिष्ठान हवन पूजेला बसण्या साठी भाग्यवंताची ची नावे.
सुरेश आत्माराम पाटील ह.मु. वापी,रवींद्र बापू पाटील ह.मु. वापी, जिजाबराव हिलाल पाटील ,शरद आनंदराव पाटील पाटील , लोटन दाजभाऊ पाटील ,संदीप भिमराव पाटील
,राजेंद्र आधार पाटील ,सचिन चतुर पाटील ,निंबा लोटन पाटील ,
विकास भला पाटील , विनोद साहेबराव पाटील, विजय नानाभाऊ पाटील ,गोकुळ रधुनाथ पाटिल ,सचिन सुरेश पाटील , भाऊसाहेब गुलाबराव पाटील ,शुभम अशोक सोनवणे ,माधवराव ओमकार ठाकरे ,धनराज रामदास पाटील रा अमळनेर, गणेश भिकण पाटील रा मगंरुड
, प्रविण काशिनाथ पाटील ,रावसाहेब बापू पाटील ,कैलास बाबुराव पाटील रा वापी, अक्षय जयवंतराव पाटील ,
दिलिप पंडित पाटील, ज्ञानेश्वर प्रकाश पाटील रा वापी
,या जोडपेंनी केली
पहिल्या दिवशी तिन्ही गावांमध्ये प्रदक्षिणा झाली दुसऱ्या दिवशी स्थापित देवता पूजन कलश स्थापन विधी हवन व मूर्तीला श्रेया शय्याधिवास व जलधिवास हवन प्राणप्रतिष्ठान पूर्णावती असे विविध पूजा विधी झाले शेवटी महाआरती व प्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला
कळस पूजन शिरसाळे येथील प्रकाश कुलकर्णी महाराज, निलेश आसोडेकर अमळनेर, दीपक कुलकर्णी शिरसाडेकर, मंदार लोकांशी बहादरपूर, उदय कुलकर्णी पारोळा, पंकज कुलकर्णी पारोळा, भटू पाठक अमळनेर, यांच्या हस्ते करण्यात आले जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठान पूजा विधि यांच्या यांच्या हस्ते झाला कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ परिसरातील लोकांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!