माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (मुंबई) मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा १००% निकाल.

0

अमळनेर/प्रतिनिधी………. माऊली इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजी(पॉलिटेक्निक) अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (मुंबई) मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2024 चा १००% निकाल घोषित करण्यात आला आहे.
यामध्ये विविध विभागातून वर्षनिहाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे नावे व त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी खालील प्रमाणे….

प्रथम वर्ष
१) महाजन गोविंदा दिलीप 81.44% (सिव्हिल इंजिनिअरिंग)
२) ठाकरे दिव्या अनिल 85.06% (कम्प्युटर इंजिनिअरिंग)
३) लोखंडे रोशन विष्णू 75.77% (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
४) रामेश्वर कोचरेकर 79.44% (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)

द्वितीय वर्ष
१) पाटील भूषण रवींद्र 76.75 % (सिव्हिल इंजिनिअरिंग)
२) चौधरी प्रणव कांतीलाल 86.27% (कम्प्युटर इंजिनिअरिंग)
३) पारकर प्रसाद दिनकर 78.67% (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
४) पाटील गौरव शांतीलाल 84.50% (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)

तृतीय वर्ष
१) पाटील दर्शन दशरथ 81.00% (सिव्हिल इजिनिअरिंग)
२) पाटील मोहित गिरीश 79.65% (कॉम्प्युटर इजिनिअरिंग)
३) साळी आदित्य प्रवीण 77.38% (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
४) पाटील योगेश राजेंद्र 81.78% (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)

वरील सर्व विद्यार्थ्यांचे मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.अनिल शिंदे यांनी अभिनंदन केले असून सर्व प्राध्यापक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक संस्थेचे सचिव डॉ.संदीप जोशी व प्राचार्य श्री. कुणाल पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!