अजित पवार यांच्यासह इतर आमदारांचे प्रतिमेला पोस्टर चिटकऊन पदाधिकाऱ्यांनी केला निषेध..

धुळे (प्रतिनिधि)राज्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.अजित पवार, छगण भुजबळ,हसनमुश्रीफ,रुपाली चाकणकर,यानी राष्ट्रवादी सोडून शिंदे गटात गेल्याने धुळे येथील राष्ट्रवादी भुवन येथे पोस्टर लाऊन निषेध व्यक्त करण्यात आलें या वेळी प्रशांत भदाणे,विजय वाघ,अविनाश लोकरे,अल्पसंख्य जिल्हाध्यक्ष डॉ. , सलीम शेख, अकबर अली सय्यद सर, हाशिम कुरेशी, अस्लम खाटीक व पदाधिकारी उपस्थित होते.