लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळा विद्यार्थ्यांना प्राध्यापक दिनेश शेलकर यांच्यातर्फे गणवेश वाटप.

अमळनेर (प्रतिनिधि)
अमळनेर तालुका प्रतिनिधी.दि ४ जुलै रोजी येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळे मधील

बालवाडी ते इयत्ता दहावीच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी प्रा दिनेश शेलकर यांच्यातर्फे गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा अ.धो.फुलपगारे चिटणीस श्री विवेकानंद भांडारकर जेष्ठ संचालक प्रा. र. रा बहुगुणे प्रा डॉ प्र ज जोशी, श्री रा. प.नवसारीकर सर निवृत्त तहसीलदार श्री आर जी चव्हाण साहेब, श्री मनप्रीत सिंग बग्गा, नगरसेवक श्री नरेंद्र संदानशिव, श्री आरिफ भाया श्री रियाज मौलाना श्री शेखर कुलकर्णी, श्रद्धा क्लासेस संचालक श्री गावित फादर श्री प्रवीण जैन अर्बन बँक संचालक, श्री जयंतलाल वानखेडे व शाळेचे मुख्याध्यापक श्री लष्करे सर, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर क्मचाऱ्यांच्याकर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी प्रा दिनेश शेलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक श्री मोरे सर यांनी मानले