देवपुर पोलीसानी चंदननगर येथील चोरीतील आरोपीच्या मुसक्या आवळल्या..

0

धुळे (अनिस खाटीक)धुळे येथे रात्री ०२.०० वाजेच्या सुमारास देवपुर भागात चंदन नगर येथे अज्ञात आरोपीने फि गीर्यादी हे घरात झोपलेले असताना देखील घरात पुसुन चोरी केली होती सदर चोरीत एकूण ३३२०० /- रु.क. चे ३ मोबाईल चांदीचा फंगर पटटा, चांदीचा छल्ला, चांदीचा तसेच रुपये १९०००/- चोरू नेले होते फिर्यादीने पो.स्टेला तक्रार दिल्यानंतर चोरट्या देवपुर पो.स्टे येथे भाग ५ गुरन १९५/२०२३ भादवि ४५७.३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता अवघ्या दोन तासात आरोपीतास देवपुर पो स्टे चे शोध पथकातील अंमलदार यांनी आरोपी नामे तोसीफ ऊर्फ पापा भिकन तांबोळी यास अटक करुन त्याचे कडुन गुन्हयातील गेलेला माल मोबाईल चांदीचा कंमर पटटा, चांदीचा धरला, हस्तगत करून गुना उपय आणलेला आहे.

सदरची कामगोरी ही मा.श्री. संजय बारकुंड सो पोलीस अधीक्षक धुळे श्री. किशोर काळे अपर पोलीस अधिक्षक धुळे व मा. एस. पीकेश रेड्डी हा पोलीस अधीक्षक सो धुळे शहर विभाग धुळे यांचे मार्गदर्शन खाली देवपुर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. सचिन बेद्रे साहेब, तसेच पोई राजेश हृदये असई मिलोद सोनवणे, पोहेकॉ योगेश कचवे, पो.ना. शशीकांत देवरे, पोना मुकेश वाघ पाना दापो किरणकुमार साळवे, अशानी गुन्हा उघडकीस आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!