मंत्री महोदय नामदार अनिल पाटील यांचे उद्या थाटात आगमन..

अमळनेर(प्रतिनिधि) मंत्री अनिल पाटील यांचे उद्या आगमन होणार आहे सकाळी 6 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर वाहनाने ते अमळनेर येथे मंगळग्रह मंदिरात दाखल होणार आहेत.तेथून 9 वाजता बाईक रॅलीद्वारे त्यांची भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे.सदर रॅली पैलाड,तेथून दगडी दरवाजा, पाच कंदील चौक,सुभाष चौक,कुंटे रोड,बालेमिया,बस स्टॅन्ड येथून त्यांच्या निवासस्थानी दाखल होऊन दिवसभर शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते घरीच थांबणार आहेत. उद्याचा मंत्री महोदय मा. नामदार दादासो. श्री. अनिल भाईदास पाटील यांचा दौरा.!
